नमस्कार शेतकरी बंधूंनो, agricultureraja पेज वर आपले स्वागत आहे
मी www.agricultureraja.com वर blogging करत आहे मी एक शेतकरी पुत्र आहे.आपला देश हा कृषीप्रधान देश आहे.आपल्या देशात शेतकरी हा शेतकरी राजा म्हणून संबोधला जातो . ग्रामीण भागात ज्या काही सरकारी योजना,शेती विषयी नवीन technology , agriculture news, कृषी योजना येतात किंवा शेतीविषयक महत्त्वाची माहिती पोहोचत नाही ती आपल्याला सहज माहिती information देण्याचे काम मी या ब्लॉगिंग द्वारे करण्याचा प्रयत्न करत आहे.
मी agricultureraja हे पेज बनवण्याचा उद्देश काय?
आपल्या शेतकरी राजा पर्यंत सरकारी योजना ,शेती विषयक योजना, शेतीची नवीन अवजारे, शेती विषयी बातम्या,आधुनिक शेती विषयक माहिती, organic farming माहिती,प्रगतिशील शेतकरी यांची यशोगाथा .ही माहिती आपल्या शेतकरी राजा ला सहज उपलब्ध व्हावी. व शेतकरी राजाला त्या माहितीचा लाभ मिळावा हीच अपेक्षा आहे.