mukhyamantri majhi ladki bahin yojana |मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना .

mukhyamantri majhi ladki bahin yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
नमस्कार
महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आली आहे
महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी सरकारने एक नवीन योजना चालू केली आहे
त्यामध्ये प्रत्येक महिलेला दर महा १५०० रुपये मिळणार आहेत
अर्ज भरायला सुरुवात झाली आहे . त्याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे
१) अर्ज भरण्याची तारीख २)अर्ज भरण्यासाठी पात्रतेच्या अटी ३)वयोमार्याद ४)अर्ज भरण्याची प्रक्रिया

mukhyamantri majhi ladki bahin yojana

अर्ज भरण्याची तारीख :- १ जुलै २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४

mukhyamantri majhi ladki bahin criteria

योजनेचा लाभ कोणाला मिळणार :-

१ ) महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी .

२ ) तिचे वय किमान २१ वर्ष ते कमाल ६५ वर्ष असावे

३ ) एकाच कुटुंबातील दोन महिला याचा लाभ घेऊ शकतात

४ ) महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे

योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही /अपात्र कोण असेल ?

१ ) ज्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाख पेक्षा जास्त आहे .

२ ) ज्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे

३ ) ज्या कुटुंबातील सदस्य कायम /कंत्राटी सरकारी विभागात कामाला आहेत .

४ ) ज्या कुटुंबातील सदस्याला सेवानिवृत्ती वेतन येत आहे

५ ) ज्यांचा कुटुंबातील सदस्य आमदार /खाजदार /भारत सरकार /राज्य सरकार /बोर्ड कॉर्पोरेशन /अध्यक्ष/उपाध्यक्ष /संचालक सदस्य आहेत

६ ) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत ( ट्रॅक्टर वगळून)

mukhyamantri majhi ladki bahin document

अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ?

१) आधारकार्ड

२ ) रेशन कार्ड ( पिवळे अथवा केसरी )

३ ) बँक पासबूक

४ ) हमीपत्र

५) फोटो

६ ) खालील पैकी एक कागदपत्र

>डोमसाइड दाखला

>शाळा सोडल्याचा दाखला

>मतदान कार्ड

> जन्म प्रमाणपत्र

अर्ज करण्याची प्रक्रिया

योजनेचा अर्ज पोर्टल /मोबाइल Appद्वारे /सेतु सुविधा केंद्रा द्वारे भरता येतो . तसेच ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किव्हा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी . तसेच शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिस कडे नोंदणी करावी .अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे .

mobile app varun form kasa bharaycha

मोबाइल App वरुण फॉर्म कसा भरायचा

narishakti doot या Application ओपन करून त्यामध्ये मोबाइल नंबर टाकून लॉगिन करायचे .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या फोल्डर वर जायचे

त्यामध्ये :- महिलेचे संपूर्ण नाव (आधार कार्ड प्रमाणे )

> पतीचे /वडीलांचे नाव

> जन्म दिनांक

>अर्जदाराचा पत्ता

>आधार क्रमांक

>बँकेचे पूर्ण नाव

>बँक खाते दाराचे पूर्ण नाव

>बॅंक खाते क्रमांक

>IFSC कोड

खालील कागद पत्रे Upload करावी लागतात

१ )आधारकार्ड
२)आधिवासी प्रमाणपत्र /जन्म दाखल /शाळा सोडल्याचा दाखल /मतदान कार्ड
३ )उत्पन्न प्रमाणपत्र /रेशनकार्ड (पिवळे /केशरी )
४ )अर्ज दाराचे हमीपत्र
५ )अर्ज दाराचा फोटो

आणि शेवटी सर्व फॉर्म व्यवस्तीत असल्याची खात्री करून फॉर्म जतन करा