नमस्कार शेतकरी बांधवांनो,
Pm kisan samman nidhi yojana |प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना| प्रत्येक शेतकऱ्याला आता प्रत्येक वर्षाला मिळणार १२०००/- रुपये लाभ
शेतकरी बांधवांना पीएम किसान योजना अंतर्गत वर्षाला 6000/- रुपये मिळतात व नमो शेतकरी महा सन्मान निधी अंतर्गत 6000/- रुपये असे एकूण 12000/- रुपये मिळणार आहेत . ज्या शेतकऱ्यांनी आत्ता पर्यंत या योजनेचा लाभ घेतला नाही तसेच ज्या शेतकऱ्यांनी आत्ता पर्यंत नोंदणी केली नाही .अशा शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ कसा मिळेल व नोंदणी कशी करायची हे पाहणार आहोत कधीही नोंद न केलेल्या शेतकऱ्यांना नवीन फॉर्म भरून कशा पद्धतीने पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येईल तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ,नवीन नोंद कशा पद्धतीने करायची त्याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
pm kisan samman nidhi yojana
या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते:-
पीएम किसान सन्मान निधी योजना ही ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त योजना आहे या योजने द्वारे शेतकरी बंधूंना वार्षिक 12000/- रुपये मिळतात.
- ग्रामीण भागातील शेतकरी
- शहरी भागातील शेतकरी
- 1 ते 2 हेक्टर असणारे शेतकरी किव्हा त्याचा पेक्षा जास्त असणारे शेतकरी
पी एम किसान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागतपत्रे पुढील प्रमाणे आहेत
1) | आधार कार्ड नंबर |
2) | मोबाईल नंबर |
3) | जमिनीचा डिजिटल ८ अ उतारा |
4) | जमिनीचा डिजिटल ७/१२ उतारा |
5) | रेशन कार्ड नंबर |
pm kisan samman nidhi yojana official website
pm kisan yojana registration
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फॉर्म कसा भरायचा ते पुढील प्रमाणे
जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ इच्छितात किंव्हा ज्या शेतकरी बांधवांना नवीन नोंद करायची आहे 1) त्यांनी प्रथम वरील official website वर जाऊन search करावे.
2) त्यानंतर नवीन नोंद करायची आहे त्यांनी New farmer registration form या option वर क्लिक करावे ,
3) ते open झाल्यावर दोन option येतात .1) rural farmer registration ग्रामीण विभाग 2) urban farmer registration शहरी विभाग . या दोन option मधील ज्या ठिकाणी आपली जमीन आहे ज्या जमिनीचा आपल्याकडे ८ अ उतारा व ७/१२ उतारा आहे तो option select करायचा.
pm kisan samman nidhi yojana kyc
4) त्या नंतर Enter Adhaar card number – जो आपला आधार कार्ड नंबर आहे तो टाकायचा
5) mobile number – आपला जो चालू मोबाईल नंबर व जो आधार कार्डशी link आहे तो टाकने व Get OTP वर क्लिक करणे .त्यानंतर आधारकार्ड लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर 4 digit OTP येईल तो सबमिट करणे .adhaar card registration mobile OTP झाल्यानंतर submit होईल
6) पुढील पेज वर काही माहिती शेतकऱ्यांने भरलेली automatic आलेली दिसेल व काही माहिती आपल्या भरावी लागेल
7) District. Sub District – ज्या ठिकाणी आपली शेती आहे तो जिल्हा आपल्याला लिहायचा आहे.
8) block – जो आपला तालुका आहे तो लिहायचा आहे.
9) village – जे आपले गाव आहे ते लिहायचे आहे.
10) Category – शेतकऱ्यांनी जी आपली जात आहे ती लिहायची आहे जसे की open/obc/sc/nt जी असेल ती .
11) Farmer type – यामध्ये दोन option ahe एक Small (१ ते २ हेक्टर) व दुसरा Other.ya मधील जेवढी तुमच्याकडे जमीन आहे तो option select करायचा आहे.
12) pin code – जो आपला पिनकोड आहे तो लिहायचा आहे.
13) Next केल्यावर पुढील पेज वर तुमचा वडिलांचे नाव ऑटोमॅटिक येईल .
14) Land registration ID – आपला जो ७/१२ डिजिटल स्वरूपात काडला आहे त्याचा वरती जो ULPN नंबर आहे तो या option वर टाकायचा आहे
15) Ration card number – आपल्या रेशन कार्ड वर हा नंबर असतो तो बगून व्यवस्थित त्या ऑप्शन वर टाकने
16) Date of birth – आपली जी जन्मतारीख आहे ती तारीख महिना व जे जन्म वर्ष आहे ते टाकने
17) Acceptance for pm kisan madhan yojana – yes or no हा ऑप्शन येईल. हा नवीन ऑप्शन या मध्ये आला आहे Yes केले तर तुमचा बँक खात्या मधून काही रक्कम कट होईल व तुम्हाला ६० वर्ष वया नंतर पेंशन चालू होईल .जर No हा ऑप्शन सिलेक्ट केला तर तुमचा बँक खात्या मधून पैसे कट होणार नाहीत व तुम्हाला पेंशन चा लाभ मिळणार नाही.
18) Ownership land holding – single or joint असे दोन पर्याय आहेत.single म्हणजे तुमचा डिजिटल ७/१२ उतारा वरती एकच शेतकऱ्याचे नाव आहे. Joint म्हणजे तुमचा डिजिटल ७/१२ उतारा वरती चुलते ,आत्त्या,अशी सर्वांची नावे असतील तसा ऑप्शन सिलेक्ट करायचा.
19) Survey / Khata number – आपण जो ८ अ डिजिटल उतारा काडला आहे त्याच्यावर हा खाते उतारा असतो तो टाकणे .
20) Dag/ khasra number – आपण जो डिजिटल ७/१२ उतारा काडला आहे त्याच्यावर जो भूमापन क्रमांक उपविभाग हा जो नंबर आहे तो ऑप्शन मध्ये टाकणे .
21) Area ( in Ha ) – आपण जो डिजिटल ७/१२ काडला आहे त्याच्यावर जे एकूण क्षेत्र लिहिले आहे त्याचापुढे जेवढा area हेक्टर मधी आहे तो लिहिणे .
22) Land transfer status – before 01/02/2019 or After 01/02/2019 असे option आहेत. जर 01/02/2019 च्या अगोदर तुमचा नावावर झाली असेल म्हणजे ती जमीन शेतकऱ्याच्या नावावर असेल तर yes या ऑप्शन वर क्लिक करावे नाहीत ज्यांची जमीन 01/02/2019 नंतर नावावर झाली असेल तर या ऑप्शन वर yes वर क्लिक करावे .
23) Land transfer details – म्हणजे ही जमीन तुम्हाला म्हणजेच शेतकऱ्याला कशी भेटली आहे तो ऑप्शन निवडायचा आहे. ते पुढील प्रमाणे –
> Death of husband – तुमचा नवऱ्याचा मृत्यू झाल्या नंतर भेटली आहे का हा जर सिलेक्ट केला तर तुम्हाला आजोबांचा आधार कार्ड नंबर सबमिट करावा लागेल.
> Death of Father – तुमचा वडिलांचा मृत्यू झाल्या नंतर भेटली आहे का
> Ancester Land ( virasat)- म्हणजे जी जमीन आजोबांकडून मुलाला त्यांचा मुलाला अशी वडीलोपार्जित जमीन मिळालेली असते.
> Gifted – जी जमीन तुम्हाला म्हणजेच शेतकऱ्याला गिफ्ट म्हणून भेटली आहे ती म्हणजेच कोणी बक्षीस म्हणून दिलेली असेल.
> Land grant Allotment – जर जमीन तुम्हाला allotment झाली असेल तर हा option select करायचा.
या पैकी ज्या प्रकारे तुमची जमीन आहे तो ऑप्शन निवडायचा.
24) Land date vesting- जो शेतकऱ्याकडे फेरफार नंबर आहे त्याचा बाजूला जो दिनांक आहे तो टाकायचा आहे.
25) Patta no/RFA – तुमचा कडे जर RFA number असेल तर yes क्लिक करायचे नाहीतर No करायचे.
26) सर्व Add करायचे . ते केल्या नंतर आपण जी माहिती भरली आहे ती सर्व दिसेल
27) Upload Document – तुम्हाला ७/१२ उतारा pdf स्वरूपात size 100kb पर्यंत असावी. तो तुम्हाला येथे upload करायचा आहे तो तुम्हाला ऑनलाईन १५/- रुपये पद्धतीने कडून भेटेल.
24) upload केल्या नंतर Save वर क्लिक करायचे आहे ते केल्या नंतर तुमचा फॉर्म Save होईल
तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे त्यानंतर तुम्हाला Farmer Id भेटेल तो तुम्हाला जतन करून ठेवायचा आहे किंव्हा त्याचा फोटो कडून ठेवा .Farmer Id भेटला म्हणजे तुमचे आता रजिस्ट्रेशन झालेले आहे .
pm kisan yojana beneficiary
तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे status पाहण्यासाठी तुम्हाला परत pmkisan.gov.in या website वरती यायचे आहे . Website च्या page वरती आल्या नंतर सर्वात खाली तुम्हाला Status of self registered farmer / Csc farmer याचा वरती क्लिक करायचे आहे. ते केल्या नंतर तुम्हाला तुमचा Adhar card number टाकायचा आहे .तो टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा register केलेल्या फॉर्म ची सर्व डिटेल्स भेटेल.
pm kisan yojana status
पी एम किसान सन्मान निधी योजनेची चेकिंग process kay आहे
पी एम किसान सन्मान निधी योजनेचा फॉर्म सबमिट केल्या नंतर तुमचा फॉर्म पहिला तहसील कार्यालयात जाणार तेथे कृषी अधिकारी approval करणार नंतर तो कलेक्टर ऑफिस मध्ये जाणार .कलेक्टर ऑफिस मध्ये approval झाल्या नंतर तुम्हाला हप्ता चालू होणार.
pm kisan nidhi yojana 2024
पी एम किसान योजना अंतर्गत ज्यांना हप्ता मिळत आहे अश्या शेतकऱ्यांनी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा लाभ मिळेल.